Urfi Javed
lokshahi

उर्फी जावेदने चक्क सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस केले परिधान

Team Lokshahi

उर्फीने असा ड्रेस डिजाइन केला ज्याला कोणी बघून आश्चर्यचकित होऊ शकतो.

उर्फीने सेफ्टी पिन पासून हा शॉट ड्रेस बनवला आहे.

उर्फी तिच्या विचित्र पोशाखामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

उर्फी तिच्या विचित्र ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रेडिगला असते.

उर्फी जावेदला तिच्या फॅशन सेन्ससाठी अनेकदा ट्रोल केले जाते.

उर्फी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.